Jitendra Awhad Latest Statement : 'माझ्या घरात भीतीचं वातावरण निर्माण होईल असं कशाला वागता?'

Lokmat 2022-01-10

Views 18

12 व्या वर्षांपासून राजकारणात आहे. पण आतासारखं राजकारण उभ्या आयुष्यात पाहिले नाही.
शरद पवार, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा मनाचा जो मोठेपणा दिसायचा तो हळूहळू कमी होत आहे.
राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना बाराव्या वर्षी मी राजकारणात आलो.
राजकारण करत असताना मी अनेक मोर्चे काढले, पण कधी कुणाच्या घरावर गेलो नाही. कुणाच्या बायकापोरांना त्रास होईल असं कधी वागलो नाही..
परंतु आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक अटॅक केले जातात
माझा निषेध करा, पुतळा जाळा, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन द्या, विरोधी पक्षात आहात त्यामुळे काय करायचं ते करा.
परंतु माझी पोरगी घाबरेल, माझ्या घरात भीतीचे वातावरण तयार होईल असं कशाला वागता.?
(Kiran Shinde Story)

#lokmat #JitendraAwhad #JitendraAwhadLatestStatement #NCP #MaharashtraNews
Marathi Trending News : 'पोटात एक आणि ओठात एक असं बोलणारा माणूस मी नाही

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS