बिग बॉस मराठी सीजन ३मधून घराघरात पोहोचलेली मीरा तिचं डाएट कसं सांभाळते हे तिने आजच्या एपिसोडमध्ये शेअर केलं. अभिनेत्री मीरा जगन्नाथच्या फिटनेस जर्नीविषयी जाणून घेऊया आजच्या What's in my diet? च्या एपिसोडमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor-Omkar Ingale