मेडिकल नीट पीजी प्रकरणी सुप्राीम कोर्टातील सर्व पक्षांची मत ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता.केंद्र सरकारने मेडिकलच्या प्रवेशासाठी ओबीसी वर्गाला 27 टक्के आणि ईडब्लूएससाठी 10 टक्के आरक्षण देण्यासाठी मंजूरी दिली होती.सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला या प्रकरणी पुर्नविचार करण्यास सांगितले होते. त्यानंतर तीन सदस्यांच्या पॅनलने यावर विचार केला.