गाऊनसाठी Select करा हे कापड | Designer Wedding Gown | Bridal Gown Design | Fashion Hacks
#lokmatsakhi #DesignerWeddingGown #BridalGownDesign
आपल्याला आपला Wedding गाऊन परफेक्ट असावा आणि इतरांपेक्षा हटके असावा असं वाटतं.. त्यासाठी तुम्ही तो शिवून घेऊ शकता.. लेसचं कापड वापरून तुम्ही तुमचा गाऊन शिवलात तर तो सगळ्यात वेगळा आणि छान दिसेल.. पहा या videoमध्ये