देशभरातील पोलीस खाकी युनिफॉर्मच का वापरतात याची माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.सोबतच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत देशातील एकमेव शहरातील पोलिसांविषयी जे पांढरा गणवेश परिधान करतात.
#india #police #khaki #britishindia #calcuttapolice #MaharashtraPolice