बॉलिवूडमध्ये सध्या अनेक जोड्या चर्चेत आहेत. यातलीच एक जोडी म्हणजे टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी होय. यावेळी दिशानं काळ्या अधिकच ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तर टायगर श्रॉफची शरीरयष्टी पाहताच चाहत्यांनी गर्दी केली. टायगर आणि दिशाने मालदीवमध्ये नवीन वर्ष साजरं केलं.