नवीन वर्षात दारू ऐवजी दूध पिण्याचं आवाहन; शहरात दूध वाटपही केलं

Maharashtra Times 2022-01-01

Views 5

'दारू नको दुध प्या' ; व्यसनमुक्ती संघटनेनं चंद्रपूरमध्ये हटके उपक्रम राबवला आहे."दारूचा प्याला खाली ठेवा अन दुधाचा प्याला हातात घ्या"असासंदेश देत व्यसनमुक्ती संघटनेने दुधाचे वाटप केले.व्यसनमुक्ती संघटने तर्फे शहरात ठिकठिकाणी दुधाचे वाटप करण्यात आले.व्यसनमुक्ती संघटना व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करत आहेत. व्यसनमुक्ती संघटनेनं नवीन वर्षात दारू ऐवजी दूध पिण्याचं आवाहन केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS