पैठणीचे 20 पेक्षा जास्त प्रकार एकाच दुकानात | Paithani Saree for Wedding | Paithani Saree Design
#lokmatsakhi #PaithaniSareeforWedding WPaithaniSareeDesign #paithanisaree
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा.. हे प्रत्येक स्त्रिला वाटत असतं.. पदरावर मोर म्हणजे पैठणीची ओळख.. कोणत्याही समारंभात पैठणी मिरवण्याची हौस कोणाला नसते?.. म्हणूनच स्वस्त मस्त खरेदीच्या या व्हिडीओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पैठणी साड्यांचे २० पेक्षा जास्त प्रकार.. तुमच्या बजेटमध्ये आणि एकाच दुकानात..
दुकानाचा पत्ता
दिव्या फॅशन
दादासाहेब फाळके रोड, हिंदमाता
बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोर
दादर (पूर्व)
फोन : 7039532626 / 8591394948