बॉम्ब किंवा रासायनिक हल्लेसुद्धा ठरतील फेल; अशी आहे मोदींची नवी मर्जिडीज! Narendra Modi Mercedes Car

Lokmat 2021-12-29

Views 49

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या हटके अदांसाठी नेहमीच चर्चेत असतात. आता मोदी आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत आलेत. स्वतला फकीर म्हणवणाऱ्या मोदींच्या ताफ्यात आता १२ कोटींच्या मर्सिडीज कारची भर पडलीय. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपकडून ही नवी मर्सिडीस कार खरेदी करण्यात आलीय. या कारचा मॉडेल नंबर मर्सिडीज-मेबॅक S-650 गार्ड असा आहे. बॉम्ब असो वा रासायनिक हल्ले सर्व काही या कारसमोर फेल आहे...असं काय आहे या कारमध्ये, मोदींना आताच या कारची गरज का पडली, मोदींनी आतापर्यंत किती वेळा कार बदलल्या आहेत, मोदींच्या सुरक्षेचे अधिकार असणाऱ्या एसपीजीला आताच नवीन कारची गरज का भासली पाहुयात पुढच्या काही मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा... (Aniket VO)

#lokmat #NarendraModi #ModiCar #MercedesCar

PM Narendra Modi's newest car is the Mercedes-Maybach S650 Guard. This Rs 12-Crore plus luxury saloon gets the VR10-level protection

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS