बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण; आष्टी रेल्वे स्थानकावर जिल्हावासियांना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आठवण

Maharashtra Times 2021-12-29

Views 142

अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते कडा या ४१ किलोमीटर अंतरावर बुधवारी बारा डब्यांची रेल्वेची चाचणी घेण्यात आली. दुपारी २ वाजता सदरील रेल्वे कडा येथून आष्टी येथे आली. तर दुपारी ४ वाजता आष्टी रेल्वे स्थानकावर खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आता हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आष्टी ते अहमदनगर हायस्पीड रेल्वे धावणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS