#PritamMunde #DhananjayMunde #Agitation #MaharashtraTimes
परळीत सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी खासदार प्रीतम मुंडे यांनी भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या साखळी उपोषणाचा चौथा दिवस आहे."राज्याच्या मंत्र्यांनी रेल्वेकडे लक्ष न देता परळीत सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं.धनंजय मुंडेंनी विद्यार्थ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे" अशी अपेक्षा प्रीतम मुंडेंनी व्यक्त केली.'मंत्र्यांजवळ विद्यार्थ्यांसाठी वेळ नाही हे दुर्दैव',अशी टीका प्रीतम मुंडेंनी केली आहे.