Covid-19: आरोग्य मंत्रालयाकडून आणखी दोन लसींना मंजुरी,आरोग्य मंत्री मनसुख मांडवियांनी ट्विट करून दिली माहिती

LatestLY Marathi 2021-12-28

Views 1

कोरबेवॅक्स आणि कोवोवॅक्स व्यतिरिक्त, विषाणूविरोधी औषध मोलनुपिराविरला देखील मान्यता देण्यात आली आहे.या बद्दलची माहिती आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून दिली आहे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS