#CoronaVirus #JawaharNavodayaVidyalaya #CoronaPossitive #MaharashtraTimes
पारनेरमधील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना करोना संसर्ग झाला आहे.पाच दिवसांत ८२ विद्यार्थ्यांना संसर्ग झाला आहे.आता या संसर्गाचा वेग जास्त असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग असल्याच्या शंका उपस्थित केल्या जात आहे.करोना बाधितांवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आमदार नीलेश लंकेंनी करोना बाधित विद्यार्थ्यांची भेट घेतली.तसेच विद्यार्थी करोनामुक्त होईपर्यंत मी त्यांचा पालक आहे असं आश्वासन त्यांनी पालकांना दिलं आहे.