मला घाबरवण्यासाठी हल्ला केला पण मी घाबरणार नाही - रोहिणी खडसे

TimesInternet 2021-12-28

Views 1

#RohiniKhadseCarAttack #NCP #RohiniKhadse #MaharashtraTimes
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर काल रात्री प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर रोहिणी खडसे खेवलकर यांनी या हल्ल्याची आपबिती कथन केली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS