#OmicroneVariant #CoronaRules #CoronaVirus #MaharashtraTimes
नाशिकमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले आहे.हॉटेल आणि सर्व प्रकारची दुकाने पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत.
लग्न सोहळे आणि समारंभ देखील पूर्ण वेळ होतील.मात्र दिलेल्या गर्दीच्या मर्यादा आणि करोना नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.
रात्री 9 नंतर बाहेर पडण्यास बंधन नसणार.मात्र, रस्त्यावर गर्दी करण्यास मनाई आहे.जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी माहिती दिली आहे.