#83Movie #RanveerSingh #BollywoodNews #MaharashtraTimes
रणवीर सिंग याचा '८३' हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. दोन वर्षांपासून हा सिनेमा प्रदर्शित होण्याची चाहते वाट बघत आहेत. आता त्यांची ही प्रतीक्षा संपली. १२५ कोटी खर्चून निर्मिती झालेल्या या सिनेमा प्रेक्षकांना कसा वाटला?