हिवाळी अधि" /> हिवाळी अधि"/>

"इथं येऊन झोपा काढता का?" अजित पवारांनी कुणाला खडसावलं?

TimesInternet 2021-12-24

Views 0

#AjitPawar #MaharashtraAssemblyWinterSession2021 #MaharashtraTimes
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार विधीमंडळाच्या कर्मचाऱ्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका न मिळाल्याने अजित पवारांनी कर्मचाऱ्यांना खडसावलं. इथं येऊन झोपा काढता का असा सवाल अजित पवारांनी केला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS