पुण्यात खाद्यपदार्थ वृत्तपत्रात पॅक करण्यास अन्न आणि औषध प्रशासनाची बंदी

Lok Satta 2021-12-24

Views 149

गरमा गरम वडापाव अथवा अन्य तळलेली खाद्यपदार्थ आता या पुढे वर्तमानपत्राच्या कागदामध्ये गुंडाळून देता येणार नाही. कारण, वर्तमानपत्र छपाई करताना वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये आरोग्यासाठी घातक असे केमिकल असते. गरम खाद्यपदार्थ पेपेरमध्ये गुंडाळल्यास त्या पेपरची शाई विरघळते व ती खाद्यपदार्थाला लागून पोटात जाते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे अन्न आणि औषध प्रशासनाचे म्हणणे आहे.

#fastfood #pune #newspaper #wadapav #streetfood #packing

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS