आम्हाला नारळ फोड्या गॅंग म्हणतात, आम्ही कामे केलीत म्हणून नारळ फोडतो. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. उदयनराजेंच्या समोर यायला हिम्मत लागते, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना लगावला आहे. या वेळी उदयनराजे थोडे भावनिक झाले आणि म्हणाले, आम्ही पैसा कामवला नाही तर सातारकरांचे प्रेम कमवले.
#Maharashtra #MarathiNews #Politics #Udayanrajebhosale #shivendraraje #satara #politics #sakal