चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुउपस्थितीबाबत टीका केली आहे. तसेच ठाकरे सरकारच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.यावर ' चंद्रकांत पाटलांना मानसिक आजार आहे का' असं म्हणत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.