old-girl-committed-suicide-in-wakad | शिक्षणासाठी तरुणीला राग अनावर; आत्महत्येचं उचललं पाऊल | Sakal Media
पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना सोमवारी घडली. इंजिनिअरिंग चे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने आई वडिलांवर रागवत टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. नम्रता वसईकर असे या तरुणीचे नाव असून ऍडव्हान्स कोर्ससाठी 30 हजार रुपये दिले नाहीत म्हणून म्हणून आई-वडिलांवर रागवत २४ वर्षीय तिने इमारतीवरून उडी घेत जीव दिला. ही सगळी घटना पुण्यातील वाकड परिसरात घडली.
#Pimprichinchwad #shockingincident #girl #committedsuicide #Wakad