#NarendraModi #BhaskarJadhav #WinterSession2021 #MaharashtraTimes
आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याप्रकरणी अधिवेशनात जोरदार गदारोळ झाला.मोदींच्या नकलेवर मुनगंटीवार आणि भास्कर जाधवांची खडाजंगी पाहायला मिळाली.