जया बच्चन निलंबित 12 सदस्यांबद्दल जाब विचारात होत्या.याच गोंधळात कोणी तरी जया बच्चनवर वैयक्तिक टिका केली.याच मुद्यावर जया बच्चन भडकल्या. बसलेल्या एकाही खासदाराच्या मनात बाहेर बसलेल्या खासदारांबद्दल सन्मान नाही. तुमचे वाईट दिवस येतील. मी शाप देते’, असं जया बच्चन म्हणून गेल्या.