#YashomatiThakur #NagarPanchayatElections #MaharashtraTimes
अमरावती जिल्ह्यातील तिवसा व भातकुली या दोन नगरपंचायतच्या निवडणुका येत्या २१ डिसेबंरला आहेत.तिवसा नगरपंचायत निवडणूक यशोमती ठाकूर यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे.तिवसा येथे काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार सभा झाली.तिवसा येथे पाणी पुरवठा योजनेवर स्पष्टीकरण यशोमती ठाकूर यांनी शिवसेना भाजपवर हल्लाबोल केला.काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याच आवाहन यशोमती ठाकूर यांनी केलं.