पहिल्या चारमध्ये मंत्री, ३२ वा नंबर, मुंडे भाऊ-बहिणीत वाद पेटला Dhananjay Munde vs Pankaja Munde

Lokmat 2021-12-20

Views 7

Dhananjay Munde आणि Pankaja Munde यांच्यात आता एक नवीन वाद पेटलाय... त्या वादाचं आहे कोणाचा नंबर कितवा... तुमच्या ताई पहिल्या चार मंत्र्यांमध्येच होत्या. ३२ व्या नंबरवर कधीही गेल्या नाहीत असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना टोला लगावला तर परळीत विधानसभा निवडणुकीत परळीतील जनतेनी तुम्हाला तुमची औकात दाखवली आहे.. असं प्रत्युतर धनंजय मुंडेंनी पंकजांना दिलंय.. बघा एकमेकांना काय म्हणाले हे बहिण भाऊ... (Ashvin VO) Dhananjay Munde vs Pankaja Munde
#DhananjayMunde #PankajaMunde #Politics #Maharashtra #news #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS