Jalgaon : सभा भाजपची; शिवसैनिकच गिरीश महाजनांच्या समर्थनार्थ उतरले

TimesInternet 2021-12-20

Views 62

#GirishMahajan #BJP #Shivsena #BodwadNagarPanchayatElection #MaharashtraTimes
गिरीश महाजन यांच्या सभेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची गिरीश महाजन समर्थनार्थ घोषणाबाजी झालेली पाहायला मिळाली.बॅनर वरून प्रहार जनशक्ती आपल्या कामाचे असल्याचे गिरीश महाजन यांनी सूचक वक्तव्य केलं.बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप व राष्ट्रवादी आमने-सामने आले होते.सभेत खडसे व महाजनांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपच्या सभेत गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी म गिरीश महाजन यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घोषणाबाजींमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS