काही लाभार्थी राष्ट्रवादीत, तर काही शिवसेनेत गेले; रक्षा खडसेंचा सासऱ्यांनाच टोला?

TimesInternet 2021-12-20

Views 1

#RakshaKhadse #Shivsena #NCP #MaharashtraTimes
खासदार रक्षा खडसेंचे बोदवडच्या प्रचारसभेत विरोधकांवर टीकास्त्र डागलं.सासरे एकनाथ खडसे व नणंद रोहिणी खडसे खेवलकरांना अप्रत्यक्ष टोला लगावला. काही लाभार्थी शिवसेनेत तर काही राष्ट्रवादीत गेले असं रक्षा खडसे म्हणाल्या. बोदवड येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS