प्रसिद्ध दिग्दर्शिका एकता कपूरनं केला मेकओव्हर, क्रोमाके सलूनबाहेर स्पॉट

Maharashtra Times 2021-12-18

Views 26

दिग्दर्शिका एकता कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सिनेसृष्टीत एकताने अनेक चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
एकता कपूर बऱ्याचदा चर्चेमध्ये आलेली पाहायला मिळाली आहे. क्रोमाके सलूनमधून बाहेर पडतात एकताच्या नव्या लूकची चाहत्यांना भुरळ पडली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS