#आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वागतासाठी भाजप नेते शिर्डी विमानतळावर दाखल झाले आहे.विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ,रावसाहेब दानवेंसह अनेक नेते शिर्डी विमानतळावर पोहोचले आहे. अमित शाहंच्या स्वागतासाठी भाजप सज्ज झालं आहे.आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा आहे.