Navi Mumbai Metro Rate: Cidco द्वारे बांधण्यात येत असलेल्या Navi Mumbai Metroचे भाडे करण्यात आले निश्चित, इतके असेल भाडे

LatestLY Marathi 2021-12-16

Views 7

मुंबई मेट्रोचे काम काही अंशी पूर्ण होत आले आहे. नवी मुंबई मेट्रोचे काम 2011 मध्ये सुरू झाले असले तरी, विविध कारणांमुळे त्यास विलंब होत आहे. मेट्रोचे भाडे किती असेल याबद्दल अनेकांना उत्सुक्ता आहे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS