Kolhapur l गव्याचा शहरात फेरफटका; वडणगेच्या दिशेने रवाना l Gava in Kolhapur l Sakal
कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांपासून शहरानजीकच्या गावांमध्ये ठाण मांडलेल्या गावा शोधण्यासाठी वनविभागाची मोहीम सुरू आहे. (बुधवार) काल दिवसभर कदमवाडी परिसरातील ऊस शेतीमध्ये ठाण मांडलेला गवा रात्री साडेअकराच्या सुमारास जाधवाडी बापट कॅम्पच्या दिशेने बाहेर पडून शहरातील मध्यवर्ती भागात फेरफटका मारला आहे. वनविभागाने सुरक्षितरित्या गव्याला शहराबाहेर जाण्याचा मार्ग दाखवला आणि आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा गवा वडणगेच्या दिशेने गेला आहे.
#KolhapurNewsUpdates #KolhapurLiveUpdates #KolhapurGava #IndianBison #Kolhapur #Maharashtra #maharashtranews #breakingnews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup