Suspension Of 12 Members:निलंबित केलेल्या 12 खासदारांचे निलंबन रद्द करण्याची मागणी करत काढला मोर्चा, मोर्च्यात राहुल गांधी सहभागी

LatestLY Marathi 2021-12-15

Views 1

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्यसभेतून निलंबित केलेल्या 12 खासदारांचे निलंबन रद्द करण्याची मागणी करत मोर्चा काढला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS