शब्दकोश भाग 3 | ब पासून सुरू होणाऱ्या कठीण शब्दांची सोपी ओळख

Maharashtra Times 2021-12-14

Views 18

वित्तीय क्षेत्रातील शब्दांचे साधासोपा सोपे अर्थ सहजपणे सहजपणे सांगण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने सुरु केलीय खास मालिका 'अर्थ शब्दांचा - शब्दकोश'. मागच्या भागात अ वरुन सुरू होणाऱ्या शब्दांचा अर्थ पाहिला. आता या भागात ब पासून सुरू होणाऱ्या काही शब्दांच्या सोप्या व्याख्या मी तुम्हाला सांगणार आहे. पण हो, अ पासून सुरु होणारा एपिसोड तुम्ही पाहिला नसेल तर तोही पाहण्यासाठी विसरू नका, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये दिलीय..

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS