विधानपरिषदेच्या सहा जागा, कोणत्या उमेदवाराला किती मतं? Legislative Council Election | Maharashtra

Lokmat 2021-12-14

Views 13

Maharashtra : Legislative Council Election महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली... स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सहा आमदार विधानपरिषदेवर निवडून गेलेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना महाराष्ट्रात रंगला. या सहा जागांपैकी चार जागा भाजपने जिंकल्या तर तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने केवळ २ जागा जिंकल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे दोन आमदार वाढवलेत. तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक-एक आमदार कमी झालाय... (Ahvin VO)

#lokmat #LegislativeCouncil #Election #BJP #Shivsena #NCP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS