#BhuvanBam #YouTube #SocialMedia #MaharashtraTimes
लोकप्रिय यू ट्यूबर भुवन बाम हैदराबादहून शूटिंगनंतर मायानगरीत परतला आहे. भुवन बामचं बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षाही अधिक फॅनफॉलोइंग आहे. पाच ते सात मिनिटांच्या विनोदी स्किट्समधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. त्याच्या स्किटचे विषय हे तरुणांच्या आयुष्यावर आधारित असतात.
त्यामुळं फारच कमी वेळात त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.