#RamShinde #BJP #CandidateApplication #NagarPanchayatElection #MaharashtraTimes
अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. कर्जत नगर पंचायतीचाही समावेश आहे.या निवडणूक कार्यक्रमात आज उमेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपच्या चार ते पाच उमेदवारांनी अचानक उमेदवारी अर्ज माघारी घेतले.यावर संतप्त झालेले भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी निवडणूक प्रक्रियेत बळाचा वापर झाल्याचा आरोप केला.आरक्षणाच्या गुंत्यामुळे 17 पैकी 13 जगांवर निवडणूक होणार आहे.