Aurangabad : म्हाडा पेपर फुटीप्रकरणाचे औरंगाबाद कनेक्शन, अ‍ॅकॅडमीच्या संचालकांना अटक

TimesInternet 2021-12-13

Views 0

#ArogyaBhartiPaperLeaked #JitendraAwhad #MHADA #MaharashtraTimes
आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणानंतर म्हाडा पेपर फुटीप्रकरण समोर आलं आहे.म्हाडा पेपर फुटीप्रकरणाचे औरंगाबाद कनेक्शन असल्याची माहिती समोर आला आहे.म्हाडाची रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलण्य़ात आली आहे.राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.राज्यातील विद्यार्थ्यांनीही नाराजी व्यक्त केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS