10 डिसेंबरला 'विजेता' सिनेमा भेटीला आला. या सिनेमात अनेक स्पोर्ट्स आणि त्यासाठी खेळाडू घेत असलेली मेहनत बघायला मिळाली. या निमित्त या सिनेमाच्या टीम सोबत खेळूया मजेदार खेळ. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale Cameraman : Faizan ansari, Farhan Dhamaskar