Solapur : ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे थर्टीफर्स्टवर गदा;आकडेवारीने चिंता वाढवली

TimesInternet 2021-12-12

Views 3

#OnicroneVariant #CoronaVirus #NewVariant #MaharashtraTime
एकीकडे सेलिब्रेशन लवर्स थर्टीफर्स्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. जगातल्या सुखवस्तू देशात ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. तर, दुसरीकडे आपल्याही देशांतल्या २७ जिल्ह्यांत कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सर्वच राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. पर्यायाने यंदाच्या थर्टीफर्स्टवर कोरोनाच्या फैलावाची टांगती तलवार राहणार आहे. यंदा ३१ डिसेंबर साजरा करण्याचा मनसुबा ठेवण्यापूर्वी कोरोना आकड्यांचा विचार करावा लागणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS