#NawabMalik #KiritSomaiya #EdRaid #MaharashtraTimes
भाजप नेते किरिट सोमय्या यांनी ईडी छाप्याबाबत मलिकांवर निशाना साधला.त्यावर नवाब मलिकांनी किरीट सोमय्या यांना सडेतोड उत्तर दिलं आहे."भाजप नेत्यांच्या जीवावार नवाब मलिकांना बदनाम करू नका.ईडीने छापा टाकला तर त्यांना काही मिळणार नाही.मी तर ईडी छाप्याची वाट पाहतो.असं वक्तव्य करत मलिक यांनी किरिटी सोमय्या यांना चांगलच फटकारलं.