अखेर वानखेडेंनी मलिकांकडून माफी मागून घेतलीच! कोर्टात काय घडलं? | Nawab Malik Apology

Lokmat 2021-12-10

Views 0

Nawab Malik Apology : अखेर समीर वानखेडेंनी नवाब मलिकांकडून माफी मागून घेतलीच. आता यापुढे नवाब मलिक समीर वानखेडेंविरोधात कोणतही विधान करणार नाहीत, तशी लेखी हमी मलिकांनी कोर्टाला दिलीय. ४ पानी अॅफिडेव्हीटवर मलिकांनी वानखेडेंविरोधात काहीही बोलणार नाही अशी हमी दिली. इतकच काय तर मलिकांनी कोर्टात बिनशर्त माफीही मागितली. कोर्टात मलिक-वानखेडे वादात नेमकं काय झालं, नवाब मलिक बॅकफूटवर का गेले हेही पुढे सांगणार आहोत पण त्याआधी मलिक कोर्टात नेमकं काय म्हटलं ते पाहुयात. (Aniket VO)

#lokmat #NawabMalik #
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS