#MuslimReservation #ImtiazJaleel #MaharashtraTimes
मुस्लिम आरक्षण आणि वफ्फ बोर्डाच्या जागांना संरक्षण मिळावं या मागणीसाठी ११ डिसेंबरला एमआयएमतर्फे मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र आमच्या मोर्च्याला सरकारकडून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण काहीही केलं तरीही कोणत्याही परिस्थितीत आम्ही मुंबईला मोर्चा काढणारच असा इशारा एमआयएम नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.विशेष म्हणजे मोर्च्यानंतर असदुद्दीन ओवैसी सभेला संबोधित करणार आहेत.