कागदपत्रे अपडेट करण्याच्या बहाण्याने आरोपीने त्यांना गुगल प्ले स्टोअरवरून AnyDesk अॅप्लिकेशन इन्स्टॉल करायला लावले.कांबळीने अॅप्लिकेशनचा ऍक्सेस कोड आरोपींसोबत शेअर केला ज्यामुळे फोन मधली माहिती आरोपी कडे गेली. बँकेचा अधिकारी असल्याचा दावा आरोपीने केला होता.