Banking expert Devidas Tuljapurkar | औरंगाबादेत बँक कर्मचारी संघटनातर्फे जनसुनावणी | SakalMedia
औरंगाबाद : सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण करण्याविषयीचे धोरण अर्थमंत्र्यांना तर्फे लोकसभेत (Loksabha ) मांडण्यात येणार आहेत या संदर्भात खाजगीकरणाचा विरोधात बँकिंग संघटना एकत्र आल्या आहेत यात विषयी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी बँकिंग संघटनांतर्फे जनसुनावणी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. (Public hearing by Bank Employees Union in Aurangabad) औरंगाबाद 11 डिसेंबर रोजी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही जनसुनावणी होणार आहेत यात बँकिंग विषयीचे (Banking) धोरण काय असावे केंद्र शासनाची काय धोरण आहेत यावर चर्चा होणार आहेत अशाच प्रकारची जनसुनावणी पुणे मुंबई नाशिक यासह राज्यातील वेगवेगळ्या शहरात तेथील लोकप्रतिनिधी व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहेत अशी माहिती बँकिंग तज्ञ देवीदास तुळजापूरकर (Banking expert Devidas Tuljapurkar) यांनी दिली
#Aurangabad #Bank #Bankingexpert #DevidasTuljapurkar #Loksabha