Air Hostess call to Sarpanch | जेव्हा सरपंचांना हवाई सुंदरीचा फोन येतो |Air travel | Sakal Media
सातवणे गावचे सरपंच रामभाऊ पारसे यांनी मुंबई ते गोवा विमान प्रवासादरम्यान विमानातील प्रतिष्ठेच्या सीट्सच्या मुद्द्यावरून विमान प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अस्सल ग्रामीण भाषेत त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली. दुसर्या दिवशी याच विमानाने मुंबईला परत येणार असे सहजपणे सांगून ते खाली उतरले आणि दुसऱ्या दिवशी विमान प्रशासनाने ( हवाई सुंदरीने ) चक्क त्यांना आम्ही तुमची वाट पाहत आहोत असा फोन केला.
(रिपोर्टर : सुनील कोंडुसकर, चंदगड)
#Sarpanch #AirHostess #SarpanchAirtravel #Airtravel #MumbaitoGoa #Farmer