#MPNavneetRana #Skywalk #Loksabha #MaharashtraTimes
आशिया खंडातील तिसरा तर भारतातील पहिला स्कायवॉक अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होतोय.चिखलदरा येथील स्कायवॉक हरिकेन ते गोराघाट पॉईंटपर्यंत असणार आहे.हा परिसर वनविभागाचा असल्याने वनविभागाकडून अद्याप या प्रकल्पाला परवानगी मिळाली नाही.स्कायवॉकचे कामकाज सध्या ठप्प आहे. खासदार नवनीत राणा यांनी स्कायवॉकला परवानगी मिळण्याचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केलाय.