#SarjaRaja #Farmer #BirthdayCelebrations #MaharashtraTimes
बळीराजाचा हक्काचा मित्र म्हणजे त्याचा सोबती बैल. शेतात शेतकऱ्यासोबत घाम गाळणाऱ्या याच बैलाप्रती शेतकऱ्याला कायम आदर राहिला आहे
जळगावात मात्र एका शेतकऱ्याने याच सर्जाराजाचा वाढदिवस दणक्यात साजरा केलाय.....नुसताच केकच नाही तर विविध रंगी फुगे, डिजीटल बँनर आदींनी सजविलेल्या मंडपात बैलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बैलाप्रती शेतकर्याने जोपालेल्या या कृतज्ञता जिल्हयासह राज्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.