नमस्कार मित्रांनो,
ज्ञानदा प्रोडक्शन्स लवकरच घेऊन येत आहे, "माझ्या देवा" हे योगेश पाटील लिखित नवीन गाणे.
चहासोबत पेपर वाचतांना शेतकऱ्यांची आत्महत्या ही आपल्यासाठी नेहमीचीच बातमी असते. आणि सिरियलमधील नाहीश्या झालेल्या एखाद्या पात्रानुसार आपण ही बातमी सुद्धा कानामागे टाकतो.
जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा फक्त आपला पोशिंदा कमी होत नाही, तर कुणाचा बाप,मुलगा,नवरा सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोरून नाहीसा होतो.
अश्याच एका कुटुंबाची हळहळ, दुःख वर्तवणारे हे गाणे आहे.
निर्माती : माधुरी पाटील
गीतकार : योगेश पाटील
पटकथा/दिग्दर्शक : मिलिंद बाचल
गायक : ऋषी रिकामे
संगीतकार : मि. जगदीश
गाणे बघण्यासाठी चॅनेलला subscribe करा.
आणि bell icon वर क्लिक करा.