Bengaluru: मर्सिडीज कारचा धडकेत एकाचा मृत्यू ,अनेक जण जखमी

LatestLY Marathi 2021-12-08

Views 13

हरी महंत असे मृताचे नाव असून ते मूळचे आसामचे असून भूपसंद्राचे  रहिवासी होते . मर्सिडीज बेंझ कारने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले.

Share This Video


Download

  
Report form