मनसे फॉर्मात होती ते दिवस परत येणार, 'हा' आहे राज ठाकरेंचा मास्टरप्लान? Raj Thackeray's Masterplan

Lokmat 2021-12-07

Views 175

राज्यातील आगामी महापालिका, नगरपंचायत किंवा नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष रणनिती आखतायत. निवडणुका उंबरठ्यावर आहेत आणि आता राज ठाकरेही अॅक्शन मोडमध्ये आलेत. मनसेचे जुने वैभवाचे दिवस परत आणायचा चंगच राज ठाकरेंनी बांधलाय, त्यासाठी मास्टरप्लान आखलाय. राज महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत पण यंदाचा महाराष्ट्र दौरा वेगळा असेल. किंवा मनसेच्या स्थापनेपूर्वी जसा राज यांनी महाराष्ट्र दौरा काढला होता तसाच काहीसा दौरा, तसंच शक्तिप्रदर्शन, तसंच वातावरण या दौऱ्यात असेल अशा पद्धतीनं नियोजन सुरु झालंय. #RajThackeray #MNS #BMCElection #Maharashtra #election #DevendraFadnavis #lokmat #news
Raj Thackeray in action again for upcoming BMC election.
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS